विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

अर्जित रजा

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
रजेचे नियम,अर्जित रजा आणि सर्मपीत रजेचे रोखीकरण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १५/५/१९७०
०२
अर्जित रजा रोखीकरणाची मर्यादा 180 (सेवानिवृत्‍तीवेळी ) दिवस करणेबाबत  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २७/२/१९७९
०३
अर्जित रजा परिगणना करण्‍याच्‍या पध्‍दतीत सुधारणा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १/१/१९९१
०४
अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणᅠा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १८/१/१९९३
०५
महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 चा नियम 73(1)(डी) अर्जित रजेवर असताना प्रत्‍यार्पित केलेली अर्जित रजा एका वेळी उपभोगण्‍यास मर्यादेमध्‍ये वाढ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ५/४/१९९५
०६
दीर्घ सुटी विभागामध्‍ये सेवेत असलेल्‍या व्‍यक्‍तीना अर्जित रजा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ६/१२/१९९६
०७
अर्जित रजा साठवीणेचे व रजेचे रोखीकरण भरणे यांच्‍या कमाल मर्यादा वाढवीणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १५/१/२००१
०८
खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांना अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविणैबाबत व अर्जित रजेचे प्रत्यार्पण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ९/४/२००१
०९
अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ३१/१०/२००९
१०
अर्जित रजा परिगणना करण्‍याच्‍या पध्‍दतीत सुधारणा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ११/१०/२०११

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting