विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

अपंग कर्मचारी शासन निर्णय

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
गट अ ते ड मधील नामनिर्देशनाने नियुक्त करावयाच्या पदांवर अपंगासाठी ३ टक्के आरक्षणाबाबत शालेय शिक्षण विभाग २३/८/२००५
०२
संस्था चालकांनी अपंगांच्या आरक्षणाची पदे भरण्याबाबत शालेय शिक्षण विभाग १६/११/२००६
०३
अपंग व्यक्ती समान संधी शालेय शिक्षण विभाग १७/७/२००८
०४
अपंग व्यक्ती समान संधी ग्राम विकास व जलसंधारण विभाग ३१/३/२००९
०५
बारावी परीक्षेसाठी अंध,अपंग,मुकबधीर व अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना जादा गुणांची सवलत देण्याबाबत शालेय शिक्षण विभाग २४/२/२०१०
०६
सेवेतील अपंग व्यक्तींना जनगननेचे काम न देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग २१/९/२०१०
०७
गट अ ते ड मधील पदांवर अपंगांसाठी ३ टक्के आरक्षण शालेय शिक्षण विभाग २१/१/२०११
०८
शासकीय सेवेत आल्यानंतर अपंगत्व प्राप्त झाल्यास द्यावयाचे फायदे शालेय शिक्षण विभाग १९/१०/२०११
०९
अपंग एकात्मिक शिक्षण योजना मधील विशेष शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करणेबाबत शालेय शिक्षण विभाग २८/१०/२०१३
१०
अपंग व्यक्ती आरक्षण अधिनियम १९९५ नुसार अपंगांसाठी आरक्षणाची गणना करणेबाबत शालेय शिक्षण विभाग २८/७/२०१४
११
गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना थेट शासकीय सेवेत प्रवेश देणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १/१०/२०१५
१२
दिव्यांग विद्यार्थ्यांना इ.१ली ते १० पर्यंत परीक्षांना सोयी सवलती देणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ८/१/२०१६
१३
अपंग प्रमाणपत्र वितरणाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २५/२/२०१६
१४
अंध अपंग कर्मचाऱ्यांसाठी विशेष वाहन भत्ता १९८० पासूनचे सर्व शासन निर्णय एकत्रित वित्त विभाग  

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting