विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

अर्जित / अर्धवेतनी रजेचे रोखीकरण

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविण्याबाबत (नियम ५० मध्ये सुधारणा) वित्त विभाग ११/१०/१९८८
०२
रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेचे रोख सममूल्य देनेबाबत (नियम ६८ मध्ये सुधारणा) वित्त विभाग ३/११/१९९२
०३
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती शिल्लक असलेल्या अर्धावेतनी रजेचे रोखीकरण वित्त विभाग ७/५/१९९४
०४
स्वेच्छेने / रुग्नतेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास त्याच्या खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे सममूल्य मिळणेबाबत (नियम ६८ मध्ये सुधारणा) वित्त विभाग ३०/११/१९९५
०५
विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित /अर्धवेतनी रजा वेतन रोख सममूल्य रकमेवर भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराप्रमाणे व्याज देण्याबाबत वित्त विभाग २०/६/१९९६
०६
रजेचे रोखीकरण करणे याच्या कमाल मर्यादा ३०० दिवस वाढविणे बाबत नियम ६८(१), ६७(२), स्वेच्छा /मुदतपूर्व सेवानिवृत्त , सेवानिवृत्त नोटिशीद्वारे / नोटिशीच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन, अशा प्रकरणात वित्त विभाग १५/१/२००१
०७
उपरोक्त आदेशाची अधिसूचना निर्गमित - अर्जित रजेचे रोखीकरणा करिता मर्यादा २४० ऐवजी ३०० केली (नियम ६८,६९) वित्त विभाग ५/२/२००१
०८
१)निलंबनाधिन असताना किंवा शिस्तभंगाची अथवा फौजदारी कारवाही प्रलंबित असताना , सेवानिवृत्तीचे वय झाल्यावर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास , त्याचकडून रक्कम वसूल होण्याची शक्यता असेल तर अर्जित रजेची पूर्ण किंवा अंशतः सममूल्य रोखून ठेवता येईल. कारवाही समाप्त झाल्यावर तो शासकीय देण्याचे समायोजन केल्यावर सदर रक्कम देता येईल. (नियम ६८ मध्ये ६ए अन्वये अंतर्भूत)

२)सक्तीने सेवानिवृत्ती नंतर रजेचे रोखीकरण- शिक्षात्मक उपाय म्हणून सक्तीने सेवानिवृत्त केल्यास सेवानिवृत्तीच्या दिनांकास खात्यात असलेल्या अर्जित रजेची सममूल्य रोख रक्कम ३०० दिवसांच्या मर्यादेत देय राहील (नियम ६८ मध्ये ६ बी अन्वये अंतर्भूत )

वित्त विभाग २९/६/२००६
०९
सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना प्रदेय असलेल्या रजा वेतनाच्या रोख साममुल्याबाबत (रजा नियम ६९ मध्ये सुधारणा कुटुंब म्हणजे कोणाला देता येईल ) वित्त विभाग ६/६/२००८
१०
राजीनामा दिल्यास अर्जित रजेईतके रजेचे रोखीकरण दि.१५/१/२००१च्या अधिसूचनेत सुधारणा केली (नियम ६८) वित्त विभाग २४/६/२०१६

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting