विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
बालकाना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 राज्यात लागू करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ११/५/२०१०
०२
शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 शाळा प्रवेश  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ११/६/२०१०
०३
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ शाळा व्यवस्थापन समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १७/६/२०१०
०४
बालकांना मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार नियमाचा मसुदा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ९/११/२०१०
०५
RTE बालकांना मोफत शिक्षण नियमावली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ११/१०/२०११
०६
बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्‍च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्‍याध्‍यापकांची अतिरिक्‍त पदे मंजूर करण्‍याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ७/१२/२०११
०७
बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्‍वये देणगी शुल्‍क घेण्‍यास प्रतिबंध  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २१/४/२०१२
०८
RTE वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्‍याची अधिसुचना  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २५/५/२०१२
०९
प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तर (इ.1 ली ते 8 वी)(Elementary Cycle ) मध्ये सुधारणा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १३/२/२०१३
१०
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९. राज्यातील सर्व शाळांसाठी (इ. १ ली ते १२ वी) पर्यंत स्थानिक प्राधिकरण व सक्षम प्राधिकारी घोषित करणे व त्यांच्या जबाबदा-या निश्चित करण्याबाबत  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ३१/१२/२०१३
११
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २०/४/२०१४
१२ RTE शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २१/१/२०१५
१३ शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25 जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २१/१/२०१५
१४ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ६/५/२०१५

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting