विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

विद्यार्थी लाभाच्या शिष्यवृत्ती योजना

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती दारात वाढ शालेय शिक्षण विभाग २२/७/२०१०
०२
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८ वी ) करिता अटी व शर्ती शालेय शिक्षण विभाग १५/११/२०१६
०३
इ १०वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या व ११वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनु.जातीच्या मुलांना छ शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभाग ११/६/२००३
०४
इ १०वी १२ वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अ.जा. विज.भज. व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना छ शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे सामाजिक न्याय विभाग २३/६/२०१७
०५
ई ८वी ते १०वी मध्ये शिकत असलेल्या अनु जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभाग १३/५/२००३
०६
ई-स्कॉलरशिप -भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रदाने योजना सामाजिक न्याय विभाग ११/१/२०१०
०७
अनु जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभाग ३१/८/२००९
०८
अस्वछ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकारची मेट्रिक पूर्व शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभाग १७/३/२००९
०९
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती अल्पसंख्यांक विकास विभाग २९/७/२०१५

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting