विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

घरभाडे भत्ता

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
घरभाडे भत्‍ता मिळणेबाबतचे स्‍प‍ष्‍टीकरण वित्त विभाग २८/५/१९८०
०२
घरभाडे भत्ता मूळ वेतनाच्या १० टक्के वित्त विभाग १५/३/१९८०
०३
ग्रामीण भागात घरभाडे भत्‍ता देणे वित्त विभाग २०/९/१९८४
०४
राज्‍या शासकीय कर्मचा-याना व इतराना सुधारित दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देणेबाबत वित्त विभाग २५/४/१९८८
०५
घरभाडे भत्ता वित्त विभाग १५/७/१९८८
०६
शासकीय निवासस्थान नाकारल्यास /रिक्त केल्यास घरभाडे भत्ता मिळंणेबाबत वित्त विभाग ३०/५/१९८९
०७
घरभाडे भत्ता वित्त विभाग ५/२/१९९०
०८
घरभाडे भत्ता वित्त विभाग ३०/१/१९९०
०९
राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थनिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता - रजेच्या कालावधीत आहरित करणेबाबत वित्त विभाग ४/९/२०००
१०
एकाच खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटूंबातील जो कर्मचारी सर्वात जास्‍त मुळ वेतन घेत असेल फक्‍त अशाच कर्मचा-यांस घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करणेबाबत वित्त विभाग ३१/१/२००१
११
खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटुंबातील ज्‍या कर्मचा-यांचे मूळ वेतन जास्‍त असेल अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करण्‍याबाबत वित्त विभाग ८/६/२००१
१२
खाजगी निवासस्थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांचे मूळं वेतन जास्त असेल फक्त अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत वित्त विभाग ९/९/२०१४
१३
मुख्यालयी न राहणा-या जिल्हा परिषदांमधील कर्मचा-या विरुंध्द कारवाई करणे बाबत वित्त विभाग ५/७/२००८
१४
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता वित्त विभाग १३/५/२००९
१५
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पुर्णतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व शासकीय अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता अदा करण्याबाबत वित्त विभाग १२/११/२००९
१६
घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबत वित्त विभाग ७/१०/२०१६
१७
राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण वित्त विभाग १६/१२/२०१६
१८
     
१८
     
१९
     

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting