अ.क्र. |
शासन निर्णय विषय |
संबंधित विभाग |
दिनांक |
०१ |
प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
२५/१०/२००५ |
०२ |
राज्य शासकीय महिला कर्मचार्याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबत |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
२४/८/२००९ |
०३ |
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसुती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढविण्याबाबत |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
८/३/२०१० |
०४ |
शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
२५/३/२०१३ |
०५ |
प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
१५/१/२०१६ |
०६ |
सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
२०/१/२०१६ |
०७ |
विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
२१/९/२०१६ |