विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

वैद्यकीय प्रतिपूर्ती संबंधित

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
कृत्रीम उपयंत्रे/साधने यांची खरेदी/दुरुस्‍ती अनुयोजना पुनःस्‍थापन यासाठीच्‍या वैद्यकीय प्रतिपूर्ती सार्वजनिक आरोग्य विभाग २४/२/१९९३
०२
प्रसुतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळंण्याबाबत एकत्रित आदेश. सार्वजनिक आरोग्य विभाग २१/८/१९९९
०३
आकस्मिकता उदभवणारे 23 गंभीर आजारावर तसेच 5 गंभीर आजारावर खाजगी रुंग्णालयात विशिष्टोपचारावरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती सार्वजनिक आरोग्य विभाग २९/७/१९९९
०४
शासकीय कर्मचारी यांना आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी खाजगी रुग्‍णालयात घेतलेल्‍या औषधोपचाराच्‍या खर्चाच्‍या प्रतिपूर्तीबाबत मार्गदर्शक तत्‍वे सार्वजनिक आरोग्य विभाग ४/७/२०००
०५
कमाल रु 75000/- अग्रिमाची मर्यादा रु 100000/- पर्यत वाढविण्‍याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग ४/७/२०००
०६
हदयविकाराशी निगडीत अ‍ॅन्जिओग्राफी या चाचणीवरील खर्चाची प्रतिपुर्ती अनुज्ञेय ठरविण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग २९/११/२००४
०७
शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग १९/३/२००५
०८
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सार्वजनिक आरोग्य विभाग २८/३/२००५
०९
प्रतिपूर्तीच्‍या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्‍या अधिकारांबाबत सुधारणा सार्वजनिक आरोग्य विभाग १६/११/२०११
१०
राज्‍यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्‍के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्‍या वैद्यकीय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या मंजुरीबाबत शालेय शिक्षण विभाग ३/२/२०१२
११
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत.. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ७/११/२०१३
१२
मा.शिक्षण संचालक यांचे वैद्यकीय प्रस्तावाबाबत पत्र   २०/८/२०१३
१३
शासकीय कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत... प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत. सार्व आरोग्य विभाग २४/८/२०१५
१४
राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १८/९/२०१५

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting