विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

शिक्षण सेवक योजना

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
राज्‍यातील प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षणसेवक योजना सुरू करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ३/३/२०००
०२
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांंमध्ये शिक्षणसेवक योजना सुरुं करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २७/४/२०००
०३
राज्‍यातील माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांमध्‍ये सुधारीत शिक्षणसेवक योजना सुरु करण्‍याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १३/१०/२०००
०४
शिक्षणसेवकांच्‍या निवडीबाबत व इतर तक्रारीवर निर्णय घेण्‍यासाठी समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २७/७/२००१
०५
राज्‍यामध्‍ये सुधारीत प्राथ‍‍मिक शिक्षण सेवक योजना कार्यन्‍वीत करण्‍याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १९/३/२००३
०६
नगर परषिदांच्‍या शाळेतील शिक्षण सेवकांची भरती करण्‍याबाबत
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २७/३/२००३
०७
शिक्षण सेवक (माध्यमिक/विशेष) निवडीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २०/५/२००४
०८
प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्‍तीक रजा मंजूर करणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २१/७/२००५
०९
प्राथमिक शिक्षण सेवक शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १/४/२००८
१०
प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १५/11/२००८
११
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांंमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २५/५/२००९
१२
सन 2009-10 या वर्षापासून पुढे प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रीया केद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ३०/५/२०११
१३
शिक्षण सेवकांना नियुक्‍ती देण्‍याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २८/९/२०११
१४
मानधनावर नियुक्‍त केलेल्‍या शिक्षण सेवक / कृषिसेवक / ग्रामसेवकांना लागू होणा-या निवृत्‍तीवेतन योजनेबाबत स्‍ष्‍टीकरण
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १९/७/२०११
१५
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १५/९/२०११
१६
शिक्षण सेवकांच्‍या मानधनात वाढ करण्‍याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १७/३/२०१२
१७
राज्‍यातील मान्‍यताप्राप्‍त खाजगी प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्‍याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १९/३/२०१२
१८
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला ३ वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १७/६/२०१३
१९
     

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting